नवीन मारुती ECO मध्ये बदल
नवीन ECO MARUTI SUZUKI मध्ये कंपनीने बरेच बदल केले आहेत. ECO MARUTI SUZUKI ही 3 मॉडेल मध्ये येते.
1 मॉडेल हे पॅसेंजर मध्ये येते.(NEW EECO MAKES EVERY JOURNEY SPECIAL)घरी वापरण्यासाठी.
2 मॉडेल (EECO CARE ADD COMFORT TO CARE) हे मॉडेल हॉस्पिटलमध्ये पेशंट आणण्यासाठी आणि नेण्यासाठी आहे हे मॉडेल ॲम्बुलन्स साठी वापरले जात.
3 सरे मॉडेल हे बिझनेस मध्ये आहे.... https://carmaharashtra.com/%e0%a4%87%e0%a4%95%e0%a5%8b-%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%86%e0%a4%b9%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%be/